विदर्भातील पिकांवरील किडींची गुरुकिल्ली (Pests Guide on Crops of Vidarbha Region)

किटक शास्त्र विभाग , डा. पं. दे. कृ. वि., अकोला

विदर्भातील पिकांवरील किडींची गुरुकिल्ली

हि किडींची गुरुकिल्ली पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटक शास्त्र विभाग, डा. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी तयार केली असून  यामध्ये विदर्भातील २१ विविध पिकांवरील २०० किडींची माहिती आहे. गुरुकिल्लीमध्ये किडींची चित्ररूपाने ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे, एकात्मिक व्यवस्थापन, किडींचा प्रादुर्भाव कालावधी, महत्तम प्रादुर्भाव कालावधी व किडींचे स्वरूप ईत्यादी बाबत संक्षिप्त व सुटसुटीत माहिती दिली असून ती शेतकरी, कृषी विस्तार कार्यकर्ते तसेच कृषीन्च्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे.

किडींची गुरुकिल्ली पाहण्याकरिता येथे क्लिक करा

 

Department of Entomology, Dr. PDKV., Akola.

Pests Guide on Crops of Vidarbha Region

This pests guide is prepared by Plant Protection and Surveillance Unit, Department of Entomology, Dr. PDKV., Akola. It consist of information about 200 pests of 21 crops of Vidarbha region. Pest guide covers information about identification of pest, their damaging symptoms, integrated management, incidence period during the season, peak incidence period and pest status. This pest guide very useful for the farmers, students in agriculture and agriculture extension workers.

Click here to open Pest Guide in Marathi Lanaguage

Please Share
Both comments and pings are currently closed.

Comments are closed.


Hit Counter provided by laptop reviews

mobil porno