पीक संरक्षण सल्ला

किटक शास्त्र विभाग , डा. पं. दे. कृ. वि., अकोला

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला महत्वाच्या पिकांवरील किडी बाबत संक्षिप्त पिक संरंक्षण सल्ला देण्यात येतो. हा सल्ला पिकांवरील किडींची स्थिती लक्षात घेवून दिला जातो. त्यामुळे शेतकरी बंधूंना त्वरित नियंत्रणाचे उपाय योजण्यास सुलभ जाते. किडीबाबत सविस्तर व सचित्र माहिती आपण “विदर्भातील पिकांवरील किडीची गुरुकिल्ली ” यामध्ये सुध्दा पाहू शकता. अधिक माहितीसाठी आपण विभाग प्रमुख किंवा मुख्य पिक संरक्षण अधिकारी, कीटक शास्त्र विभाग यांचेशी संपर्क करावा.

 

 

 

 

 

 

 


Hit Counter provided by laptop reviews